Loco Pilot Bharti 2024 : भारतीय रेल्वेत 10वी पास वर नोकरीची सुवर्णसंधी पगार 25,000 रुपये
February 2, 2024 by Nukari
Loco Pilot Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो, जर आपण देखील सरकारी नोकरी शोधत असाल तर ही संधि आपल्यासाठी खूप मोठी आहे .मित्रांनोभारतीय रेल्वे विभाग अंतर्गत असिस्टन्ट लोको पायलट या पदासाठी नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.या सर्व रिक्त जागा भरण्यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून उमेदवार आता यासाठी ऑनलाइन पद्धतीने त्यांचा अर्ज सबमिट करू शकणार आहेत. मित्रांनो या भरती साठी आपल्याला अर्ज कशा प्रकारे करायचा आहे, यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवशयक आहे, शिक्षणिक पात्रता के लागणार आहे या सर्वांची महियाती आज आपण या लेखात घेणार आहोत चल तर मग बघूयात
मित्रांनो भारतीय रेल्वे विभाग अंतर्गत असिस्टन्ट लोको पायलट या पदासाठी विविध जागांसाठी नोकरभरती ची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीसाठी 10 वी पास पासून ते विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार यसाठी आपले अर्ज करू शकणार आहेत. यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे . हा अर्ज आपण 19 फेब्रुवारी 2024 पर्यन्त करू शकणार आहे . यासाठी अर्ज कसा करायचं आहे , अर्ज करण्याची लिंक के आहे , पात्रता काय आहे या सर्वांची माहिती आज आपण येथे पाहणार आहोत .Loco Pilot Bharti 2024
Loco Pilot Bharti 2024 :
भारतीय रेल्वे विभाग अंतर्गत असिस्टन्ट लोको पायलट या पदांसाठी नोकर भरतीची प्रक्रिया सुरू झाली असून या भरतीचा अर्ज करण्यासाठी सर्व पात्र व इच्छुक असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे या भारतीसाठी अनेक उमेदवार हे इच्छुक असल्याचे दिसत आहे .Loco Pilot Bharti 2024
या भरती साठी असिस्टंट लोको पायलट या पदांसाठीच्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येते आहे हे अर्ज आपन 19 फेब्रुवारी 2024 पर्यन्त भरू शकणार आहे . मित्रांनो आपन यासाठी अर्ज भरण्यासाठी इचहुक असाल तर आपल्याला खाली दिलेल्या लिंक वरुण अप्लाय करू शकता .
💁♂️ हे पण वाचा :
( योजनेचा लाभ घेण्यासाठी
येथे क्लिक करा. )

10वी+ITI,पदवीधरांना सुवर्णसंधी 512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी पुणे येथे भरती सुरू, अशाप्रकारे करा अर्ज
महानगरपालिके मध्ये 12 वी पास वर नोकर भरती साठी अर्ज सुरू : NMMC Recruitement 2024.
ICICI बँके मध्ये घरबसल्या नोकरीची संधी वर्क फ्रॉम होम, यासाठी अशाप्रकारे करा अर्ज : ICICI Work From Home
Indian Railway Recruitement 2024 :
💁♂️📝पदाचे नाव – असिस्टन्ट लोको पायलट
💁♂️पदसंख्या – 5696 जागा
📚 शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास
💁♂️ वयोमर्यादा – 18 ते 30 वर्षे
✍️ अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
👉अर्ज सुरू होण्याची तारीख – 20 जानेवारी 2024
💁♂️अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 फेब्रुवारी 2024
💸पगार : 19,900/-
🛫 नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
📝 अधिकृत वेबसाईट –
( योजनेचा लाभ घेण्यासाठी
येथे क्लिक करा. )

Indian Railway Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे :
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
ओळखीचा पुरावा
शैक्षणिक कागदपत्रे
जातीचा दाखला ( राखीव प्रवर्गात असल्यास)
नॉन क्रिमिलियर
डोमासाईल
कास्ट व्हॅलेडीटी
Indian Railway Bharti 2024 Apply Online :
💁♂️ भरतीची PDF 👉 येथे क्लिक करा
💁♂️ अर्ज करण्यासाठी 👉 येथे क्लिक करा
Police Bharti 2024 : पोलिस भरतीचा दूसरा टप्पा ! तब्बल 17471 पदांची भरती, बघा नवीन शासन निर्णय
