ट्रॅक्टर ट्रॉली Tractor Trolley/Trailer अनुदान

Tractor Trolley/Trailer अनुदान
Tractor Trolley/Trailer अनुदान


 महाडीबीटी पोर्टल mahadbt वर कृषि विभाग मार्फत विविध योजना अंतर्गत विविध घटकांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविले जातात आणि त्यानंतर लाभार्थी निवड करून त्यांना अनुदांनावरती घटक दिला जातो. जर आपण ट्रॅक्टर ट्रॉली Tractor Trolley खरेदी करायचे नियोजन करत असाल तर ही माहिती आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

Applications for various components under various schemes are invited through online mode on mahadbt portal mahadbt and after that the beneficiaries are selected and given the component on top of grants. If you are planning to buy Tractor Trolley then this information can be useful for you.

ट्रॅक्टर ट्रॉली Tractor Trolley/Trailer अनुदान:

ट्रॅक्टर ट्रॉली Tractor Trolley (क्षमता 3 टन पर्यंत) साठी 50% मर्यादित जास्तीत जास्त 60,000/- रुपये अनुदान  (SC/ST/अल्प भूधारक/महिला शेतकरी) असेल आणि इतर लाभार्थी (बहू भूधारक शेतकरी) साठी 40% मर्यादित जास्तीत जास्त 50,000/- रुपये अनुदान असेल.

50% subsidy limited to a maximum of Rs.60,000/- for Tractor Trolley Tractor Trolley (up to 3 tonne capacity) (SC/ST/Small Landholders/Women Farmers) and 40% limited to a maximum of Rs.50,000/- for other beneficiaries (Multiple Landholders Farmers) A subsidy of Rs.

ट्रॅक्टर ट्रॉली Tractor Trolley (क्षमता 5 टन पर्यंत) साठी 50% मर्यादित जास्तीत जास्त 75,000/- रुपये अनुदान (SC/ST/अल्प भूधारक/महिला शेतकरी)  असेल आणि इतर लाभार्थी (बहू भूधारक शेतकरी) साठी 40% मर्यादित जास्तीत जास्त 60,000/- रुपये अनुदान असेल.

50% subsidy limited to a maximum of Rs.75,000/- for Tractor Trolley Tractor Trolley (up to 5 tonnes capacity) (SC/ST/Small Landholders/Women Farmers) and 40% limited to a maximum of Rs.60,000/- for other beneficiaries (Multiple Landholders Farmers) A subsidy of Rs.

अर्ज करण्यासाठी

 येथे क्लिक करा

ट्रॅक्टर ट्रॉली Tractor Trolley/Trailer साठी कोण अर्ज करू शकतो?

ट्रॅक्टर असलेले सर्व शेतकरी.

ट्रॅक्टर ट्रॉली Tractor Trolley/Trailer साठी अर्ज कोठे करायचा?

ट्रॅक्टर ट्रॉली Tractor Trolley साठी महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वर अर्ज करावयाचा आहे. आपण आपल्या मोबाइल वरुण देखील अर्ज करू शकता किंवा आपल्या जवळील CSC केंद्र वरती भेट द्यावी.

Application for Tractor Trolley is to be made on MahaDBT Shetkari Yojana portal. You can also apply on your mobile phone or visit your nearest CSC center.

ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर आपला ट्रॅक्टर ट्रॉली Tractor Trolley/Trailer अर्ज ऑनलाइन सोडत साठी जाईल आणि त्यात आपली निवड झाल्यानंतर आपल्याला त्या विषयीचा संदेश देखील देण्यात येईल आणि ट्रॅक्टर ट्रॉली Tractor Trolley  साठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याच्या सूचना दिल्या जातील.

After submitting the online application form your Tractor Trolley/Trailer application will go for online draw and after your selection you will also receive a message to that effect and instructions to upload required documents for Tractor Trolley.


अर्ज करण्यासाठी

 येथे क्लिक करा

Post a Comment

Previous Post Next Post